माझे अभारतीय सहकारी भारतीय वाक्प्रचार मजेने वापरतात हे आवर्जून सांगावेसे वाटते. असो.
- हे व्यावसायिक कामाकरता नसणार. व्यावसायिक लोक ह्याने त्रासून जातात.
आधीच विचारलेले प्रश्न:
१. फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले शब्द आणि मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
तुम्ही दिलेली उदाहरणे बरोबर नाहीत. कारण, तुम्ही मराठी शब्द कोश पाहावा.
तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक शब्दाला मराठीत शब्द आहे!!
उदा:
खुर्ची = आग्रासन
पगार = तलबा (किंवा तालबा, नक्की आठवत नाही, क्षमस्व)
जमा = आद्य
अस्सल = अट्टल
इत्यादी..
(बऱ्याच दिवसांनी हे शब्द वापरत असल्याने, चु. भु. दे. घे.)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
२. मूळ इंग्रजी भाषेत शब्द आहेत, पण मराठीत त्याला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
अपील = तकरारअर्ज
लेबल = अंकपट्टि
जनरल = औटभरण
(शब्द वापरत नसल्याने, अंदाजे दिले आहेत. चू. भू. दे. घे.)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मराठी शब्दकोशात वरील शब्द जास्त अचुक सापडतील, माझ्या लेखनात हे अंदाजे वापरले आहेत. (क्षमस्व)
तुम्ही मराठी शब्दकोश पाहिलात तर तुम्हाला नक्कीच आच्छर्य वाटेल.