ते साधर्म्य सहाजिक नाही तर महदाश्चर्याची गोष्ट आहे असे मी म्हटलेले नाही. केवळ साम्य आहे, एवढेच माझे म्हणणे आहे. युरोभारतीय भाषा, त्यांच्यात साम्य असणे ह्याबद्दल मला कल्पना आहे.