अशा चर्चा सांस्कृतीक गोष्टींची नोंद ठेवण्याच्या दृष्टीने  निश्चितच  उपयुक्त आहेत. वर काही जणांनी रूखवतांची छायाचित्रे ऊपलब्ध असल्याचा ऊल्लेख केला आहे, ज्यांच्या कडे ही किंवा इतर सांस्कृतिक संदर्भातील छायाचित्रे आहेत त्यांनी शक्य झाली तर स्कॅन करून मराठी विकिपीडिया संकेत स्थळावर चढवण्या बद्दल जरूर विचार करावा. मराठी विकिपीडिया

-विकिकर