डि.व्ही. कुलकर्णी कशाला आपल्याला "जी.एं."चे लेखन आवडते!
पण त्याहूनही एक मजेशीर किस्सा खराखोटा ते माहीत नाही पण ऐकला आहे:
१९व्या शतकातील विष्णूशास्त्री चिपळूणकर हे केसरी-मराठा आणि इतर असे अनेक प्रकल्प तयार करण्यात पुढे होते, त्यांची प्रेरणा होते. त्यांचे काम आणि समाजासाठीची महत्त्वाकांक्षा खूपच उच्च आणि आदर्श होती.
लोकं त्यांना कौतुकाने "मराठी भाषेचा शिवाजी" म्हणायचे आणि ते पण स्वतःबद्दल अभिमानाने म्हणायाचे की, "I am Shivaji of Marathi Languange"!