पण प्रशासकीय भाषाही सामान्यांना आपली वाटायला हवी. तिचे सोपीकरण व्हायला हवे.

पण सरकारी कामकाजाची भाषाही चारचौघांना* आपली वाटायला हवी. ती सोपी करायला हवी. ;-)

- टग्या.

*कदाचित 'सामान्यांना' जसाच्या तसा चालू शकेल. कदाचित 'चारचौघां'पेक्षा जास्त चांगला शब्दही सापडू शकेल.