ज्या काँग्रेसचे काही लोकप्रतिनिधी हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे ३००० शिखांना मारण्यात १९८४ साली गुंतले होते, जे झाल्यावर त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी "व्हेन ए बिग ट्री फ़ॉल्स, द अर्थ (earth) ट्रेंबल्स!" म्हणून समर्थन केले होते, त्या पक्षाचे आणि त्याच शिखसमाजाचे प्रतिनिधी असलेले पंतप्रधान नक्की काय करणार याबद्दल उत्सुक आहे!