त्या पक्षाचे आणि त्याच शिखसमाजाचे प्रतिनिधी असलेले पंतप्रधान नक्की काय करणार याबद्दल उत्सुक आहे!

दुर्दैवाने भारतातील एकाही राजकीय पक्षाची प्रतिमा स्वच्छ नाही. आणि प्रत्येक पक्षाने जात, धर्म यांचे भांडवल केलेले आहे. पण केवळ पंतप्रधान शिख समाजाचे आहेत म्हणून त्यांचा निर्णय पक्षपाती असेल असे म्हणणे बरोबर नाही. दुसरे म्हणजे या प्रकरणात शिख समाजाचा काही संबंध नाही, त्यांचा उल्लेख केल्याने केवळ विषयांतर होईल (जे झालेच आहे.)

हॅम्लेट