आपला प्रतिसाद आवडला. आजकाल बऱ्याच जणी लग्न झाल्या झाल्या अमेरिकेत पाउल ठेवतात त्यामुळे रुखवतामध्ये अमेरिकेत सहसा उपलब्ध न होणाऱ्या वस्तू/गोष्टी (जसे सुहासिनी ह्यांनी म्हणल्याप्रमाणे मराठी पुस्तके किंवा इतर) ठेवून रुखवताला नविन वळण द्यायला हरकत नाही.