स्पॅनिश भाषा आणि संस्कृत ह्या एका कुटुंबातल्या भाषा असल्या तरी मेज, अननस, पाव, फालतू, नारिंग, (कदाचित चपातीही) इत्यादी शब्द जे मराठीत दिसतात ते महाराष्ट्राचा पोर्तुगीज राजवटीशी सुमारे चारशे(?) वर्षांचा संबंध होता त्या थेट सांस्कृतिक/सामाजिक देवाणघेवाणीतून आलेले आहेत असे मला वाटते.