अमेरिकेत बऱ्याच प्रकारचे कांदे बटाटे मिळतात. जसे बटाट्यामध्ये रसेट, गोल्ड, व्हाईट इ.इ. आणि कांद्यामध्ये स्वीट, यलो, रेड इ.इ. यामध्ये सर्वात उत्तम दर्जाचे कांदे व बटाटे कोणते?