हि मानसिकता मला समजली नाही..

वरील सर्व प्रतिसाद लक्षात घेता असे दिसते की तुम्ही विषयाबद्दल माहिती नसताना वाद सुरू करता आणि त्यावर मिळालेल्या मुद्देसूद प्रतिसादांना उत्तरे देता आली नाही की नवीन वाद सुरू करता. ही मानसिकता मलाही कळालेली नाही.

तुमच्या किश्श्यातला विनोद कळणे माझ्या बुद्धीपलिकडचे आहे. मराठीची इतकी काळजी असेल तर स्वतःच्या प्रतिसादातील व्याकरणाच्या/शुद्धलेखनाच्या चुका तुम्हाला कशा सहन होतात?

हॅम्लेट