माझ्याही एक जर्मन आणि एक अमेरीकन अश्या दोन पत्रमैत्रिणी होत्या. साधारण समान वयाच्या असल्याने बरीच हितगुजं आम्ही शेअर केली. त्या रम्य दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद