मुद्देसूद प्रतिसादांना उत्तरे देता आली नाही की नवीन वाद सुरू करता.
- उदाहरण देता येईल का?
तुमच्या किश्श्यातला विनोद कळणे माझ्या बुद्धीपलीकडचे आहे.
- माझ्या प्रतिसादाचे अर्थ तुम्हाला का मुद्देसूद वाटत नाहीत हे समजले व तुमचा माझ्या वरील राग ही समजू शकतो.
मराठीची इतकी काळजी असेल तर स्वतःच्या प्रतिसादातील व्याकरणाच्या/शुद्धलेखनाच्या चुका तुम्हाला कशा सहन होतात?
- मी प्रत्येक वेळी शुद्धलेखन चिकित्सा हा दुवा वापरतो. चुकून काही राहिले असल्यास क्षमस्व.