पण जी व्यक्ती स्वतःच्या समाजावरच्या अन्यायावर कधी काही बोलली नाही ती व्यक्ती एक राजकीय नेतृत्व म्हणून ते काही ठोस निर्णय घेतील असे वाटत नाही एव्हढेच म्हणायचे होते.

नाम्या साहेब,

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजले. आधीच्या प्रतिसादाने थोडा गैरसमज झाला होता त्याबद्दल क्षमस्व.

हॅम्लेट