माझा मुद्दा अरबी-फार्सी-उर्दू हा नसून, "मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नसणे" हा आहे. तुम्ही मला वारंवार इतर भाषांचे शब्द सांगता, पण मी जो मुद्दा परत परत ठळक शब्दांत विनय पूर्वक विचारतो, त्याला सोईस्कर बगल देऊन, वर मलाच 'प्रतिवादातील मुद्दे समजून घेत नाही असे म्हणता..'

मला आतापर्यंत असा शब्द सांगितला नाही की "एखादा शब्द इंग्रजीत आहे, आणि मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नाही!"