उदाहरण देता येईल का?
वरील प्रतिसाद वाचल्यास हे कुणाच्याही लक्षात यावे. मी परत तीच उदाहरणे दिली तर इथे तीच पुनरावृत्ती होईल.

..हे समजले व  तुमचा माझ्या वरील राग ही समजू शकतो.

तुम्हाला काय समजले मला माहित नाही. आपली ओळखही नसल्यामुळे राग वगैरेचा प्रश्नच येत नाही.

हॅम्लेट