एखाद्या इंग्रजी शब्दाला फार्सी प्रतिशब्द देऊन तो मराठीत आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे?

सोईस्कर बगल देऊन

आत्तापर्यंतच्या प्रत्येक प्रति-प्रतिसादात मी इंग्रजी शब्दांची यादी दिली आहे. याला तुम्ही सोइस्कर बगल म्हणता? तुम्ही इंग्रजी शब्दांना इतर परभाषीय शब्द प्रतिशब्द म्हणून देता, शिवाय मलाच शब्दकोशात बघायला सांगता याला मग काय म्हणावे?

शेजारच्या खिडकीतले काही 'रँडम' इंग्रजी शब्द देते आहे. त्यांना (व रँडमलाही) मराठीत प्रतिशब्द द्यावा. ऍट्रिब्यूट, अब्स्ट्रॅक्शन, टिपिकल, राशन (ration) ...