शतानंदपंत,
सुंदर कविता... जरा स्वरचिन्हाचा (अलामतचा) अडसर आला नाहीतर गझलच व्हायची.
पण हे तुमच्या 'सारंच श्रेय हुकतात माणसं...' सारखं नाही हं. इतकी सुंदर कविता / आशय आहे हे महत्त्वाचं (ती गझल आहे की नाही यापेक्षा).

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!
- वा!

- कुमार