छान लेख! नेहमीसारखीच ओघवती शैली.

छोटी छोटी घरं, मोठी अंगणं आणि त्या अंगणांमध्ये गुलाब, चेरी, सफरचंद,आक्रोड,बदाम यांची झाडं,रस्त्याच्या दोबाजूना पाईन,मयुरपंखी चे वृक्ष.. किती पाहू,आणि किती डोळ्यात साठवू असं झालं आम्हाला!

हे विशेष आवडले.