इंग्रजी शब्दांची यादी दिली आहे.
- मान्य. पण मी जे परत परत विचारत आहे - "मराठी भाषेत त्या शब्दाला प्रती शब्द नसणे" हे लक्षात घ्यायला हवे. हा मुख्य मुद्दा दुर्लक्ष केला जातो.
परत तेच वेगळ्या थोड्या सोप्या शब्दात म्हणजे, तुम्ही एक शब्द सांगितलात की नाही, तर त्या शब्दाला मराठीत शब्दच अस्तित्वात नाही असा इंग्रजी शब्द द्या. कृपया, हे मी माझ्या माहिती करता विचारत आहे, तुमचे ज्ञान अजमावायला विचारत नाही.
तुम्ही जे शब्द विचारलेत, त्याला मराठीत शब्द आहेत.
रँडम = सैरावैरा
ऍट्रिब्यूट = अनुगतधर्म
अब्स्ट्रॅक्शन (abstraction) = प्रत्याहर किंवा अंतरध्यान किंवा आत्मानंद (इतर बरेच अर्थ निघतात)
टिपीकल = उद्वोधक किंवा लाक्षणिक
राशन = अंगपन्थि किंवा अंगापाठी..(share ह्या अर्थी).
मलाच शब्दकोशात बघायला सांगता
- मराठी शब्दकोशात आपण पाहिले तर चुकीची उत्तरे देणार नाही, माझा व तुमचा वेळ वाचेल.
परत तीच विनंती करतो, मराठी शब्दकोश पाहा (ईंग्रजीते मराठी नाही!).
तात्पर्य: माझे प्रश्न अनुत्तरितच आहेत.
परत विनयपुर्वक सांगतो, मी माझ्या माहिती करता विचारत आहे, तुमचे ज्ञान अजमावायला विचारत नाही.