वा विक्षिप्तपंत,
काय सुरेख गझल आहे! सगळेच शेर भावले...
घातला वारा कुणी ते धुमसणाऱ्यांना विचारा ...
तेव्हढी प्रेतं फुलांची गाडुनी वा जाळुनी जा
काय होता धर्म त्यांचा चुरडणाऱ्यांना विचारा - अप्रतिम!
अर्भकांचे दु:ख कोणी जन्मणाऱ्यांना विचारा - हाही असाच सुरेख शेर आहे.
- कुमार