आणखी काही

राशन/ रेशन = शिधा / शिधावाटप
ऍट्रीब्युट = गुणधर्म
ऍबस्ट्रॅक्शन = ऍबस्ट्रॅक्टचा एक अर्थ "संक्षिप्त" होत असेल तर ऍबस्ट्रॅक्शन=संक्षेप होईल.

मराठी भाषेत संस्कृत शब्द घुसवले की मराठी भाषा समृद्ध होते असे वाटण्याचे कारण काय असावे याचे उत्तर कधीही मिळलेले नाही.

अंगपंथि, अनुगतधर्म म्हणजे काय ते डोक्यावरून गेले. (बाउन्सरच)

बाउन्सरवरून आठवला गुगली गेले. असो.

प्लास्टिकला मराठी प्रतिशब्द काय?