मराठी भाषेत संस्कृत शब्द घुसवले की मराठी भाषा समृद्ध होते असे वाटण्याचे कारण काय असावे याचे उत्तर कधीही मिळलेले नाही.
जर संस्कृत शब्द मराठीत आणणे हे चालते तर इंग्लिश, फ्रेंच (का याला फरांसिसी म्हणू?), पोर्तुगीज, स्पॅनिशने काय घोडे मारले आहे? जाणकार सांगू शकतील की या व जगातील इतर अनेक भाषा मराठी/इंग्लिश/संस्कृत इतक्याच (कदाचित जास्त) समृद्ध आहेत.
कि आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कार्टा?