राशन/ रेशन = शिधा / शिधावाटप
अगदी! शिधापत्रिका म्हणजे रेशनकार्ड. रेशनातला 'मोजून' वाटप होण्याचा अर्थ त्यात येत नाही म्हणून यादीत घातला.
प्लास्टिकचा मूळ अर्थ हवे तसे घडवता येणारा, संस्कारक्षम, मऊ पदार्थ.