रँडम = सैरावैरा

सैरावैराच्या जवळचा इंग्रजी शब्द अमक (amuck, amok) म्हणता येईल. रँडम खचितच नाही. शिवाय सैरावैराचे कूळ कुठले हेही पाहिले पाहिजे.

टिपिकल - वाक्यात उपयोग करून बघा.

हल्लीच्या तरुणाईचा टिपिकल वेष म्हणजे ...
हल्लीच्या तरुणाईचा लाक्षणिक वेष म्हणजे ...
हल्लीच्या तरुणाईचा उद्बोधक वेष म्हणजे ...

एका दिवसाचा लाक्षणिक संप ...
एका दिवसाचा टिपिकल संप ...

... विचार उद्बोधक आहेत
... विचार टिपिकल आहेत

मराठी शब्दकोश मी चाळलेले आहेत. मराठीत कमी शब्द आहेत असे माझे म्हणणे मुळीच नाही!