सुंदर लेख... लहान असताना मीही अशीच ऍन फ्रँकची डायरी वाचली होती. गेल्याच शनिवारी मी बर्लिनला 'ज्युईश म्युझियम'मधे तिची डायरी (छापील) आणि त्यासंबंधीची एक भिंत बघितली आणि आज अचानक तुमचा हा लेख बघितला!

(माझ्या) दुर्दैवानं त्या संग्रहालयामधल्या बहुतेक सर्व गोष्टी (विशेषतः युद्धकाळातले आदेश, त्यांची पत्रं इ.) जर्मन भाषेत होत्या. अर्थात, एक समाधान म्हणजे प्रत्येक ठिकाणी इंग्रजीतून गोषवारा लिहिलेला होता.

- कुमार