छान गझल. आवडली. सगळेच शेत चांगले आहे. मात्र "काळीज ठेवणे" म्हणजे काय? असा वाक्प्रचार कधी वाचनात आला नाही.