मराठीकरण वरून आठवलं मटाच्या मायाबाजार या सदरात चित्रपटांची परीक्षणे येतात. त्यात चष्मेबद्दूर हा चित्रपट संजय नार्वेकरमुळे "पाहणेबल" झालाय.  असं म्हटलं होतं.