प्रेयसी वर लिहिलेली कविता वाचून खाली कवीचे नाव असणार असे अपेक्षित होते...

पण चक्क कवियत्री चे नाव दिसले! जरा गंमत वाटली!

बाकी कविता नादमधुर आहे! मनापासून आवडली!