पदार्पणातच उत्तम गझल दिली आहे, विक्षिप्त तुम्ही. 'नाव कोणा काय द्यावे' विशेष आवडला. शेवटच्या शेरात थोडी गफलत आहे असे वाटते.. ..यांना विचारा असे अंत्ययमक सत्यकामांनाशी जुळत नाही.
वरदा, शेवटच्या शेराचा मला कळलेला अर्थ: पित्याचा वारसा दाखवणारे नाव मी लावतो आहे, पित्याचे नाव नसणारे सत्यकामासारखे (कसे) जगतात ...