गज़लेतील विचार मनाला भावले!
शिवाय 'फुलांची प्रेते', 'विजयसाठी मोल देणारी प्यादी' ह्या कल्पना विशेष काव्यमय वाटल्या...