वा वा! निनावी, क्या बात है! एका अप्रतिम कवितेची भेट दिलीत मनोगतींना.  एकाहून एक सुंदर कल्पना,  रेखीव मांडणी, गेयता - सारेच जुळून आले आहे. 
एकदाच कर ह्रदय मोकळे, नकोस ठेवू मनात काही
प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही

ह्या ओळी, त्यांच्यातील गहिरे अर्थ फारच भावल्या.
हार्दिक अभिनंदन.