सुहासिनी,
आपण कांदेबटाट्यांबद्दल केलेले निरिक्षण आवडले. मी पण सर्व प्रकारचे कांदे बटाटे वापरून पाहिलेत, पण मला चवीला चांगला गोल्ड बटाटा वाटला. लाल सालीचा कांदा जास्त उग्र वाटला. मी पण आता तुमच्याप्रमाणे कांदे बटाटे यांचे निरिक्षण करून त्याप्रमाणे त्या त्या पदार्थांना वापरून पाहीन. धन्यवाद.
रोहिणी