... आणि असेच म्हणावेसे वाटते.

सकाळमधील लेख हा वरवरचा किंवा वादासाठी वाद वाटला. लेखात मांडलेल्या मुद्यांना अर्थ आहे -- जसे की श्रीमंतावर अकारण रोष वगैरे -- पण सदर घटनेत ओढूनताणून बसविल्यासारखे वाटते.

अवांतर -
त. टी. * माझ्या वागण्याबद्दल मी तर काय, ब्रह्मदेवही शाश्वती देणार नाही असे मला सांगण्यात आले आहे. पण मी प्रयत्न जरूर करेन :-)
हे वाचून बरे वाटले.