वाह स्वाती ! झकास ! खूप म्हणजे खूपच आवडला तुमचा हा लेख. मलाही जाम उत्सुकता आहे कसं असतं परदेशातलं वातावरण ते समजवून घ्यायची. तुमची भाषाशैली मला जबरदस्त आवडल्याने तुम्ही पत्रातून कसं सांगत असाल याची एक अजबच कौतुहलयुक्त गंमत वाटत आहे.

तुम्ही आणि दिनेशदेखील माझे पत्रदोस्त व्हाल का? ( राहवलंच नाही विचारल्याशिवाय.. चु.भू.द्या.घ्या.)