निनावी...... जबरदस्त काव्य! खरंच एकसे बढकर एक कल्पना आहेत.
एकदाच समवेत तुझ्या क्षणमात्र जगावे, उधळुन जावे मृतवत जितके श्वास ओढले, देणे त्यांचे फेडुन जावे...
तुस्सी तो छा गये यार!