अनामिका, खरंच डोळ्यात पाणी आलं माझ्या ! मन वळवण्याची निमूची पद्धत अत्यंत आवडली. तिच्या मनातली आंदोलनं काय असतील ती प्रत्यक्ष अनुभवायचा प्रसंग ३-४ महिन्यांनी माझ्यावरही ओढवेल बहुदा. मुळात तसा तो प्रसंगच उद्भवू नये, यासाठी मी प्रयत्न करते आहे पण आलाच तर.. माझ्या आईबाबांपासून हाकेच्या अंतरावर राहता येणार नाही या कल्पनेनीच पोटात डुचमळायला लागलं माझ्या. अनंत विचारांनी मनात कोंडाळं केलं आहे आता..
अप्रतिम सुंदर कथाविचार !