'बल'प्रयोग शब्द मराठी व्याकरणात प्रकारात घुसवावा लागेल.
-- मराठी व्याकरणावर हा 'बल'प्रयोग कशासाठी? विशेष म्हणजे पाहणेबल = 'पाहण्यासारखा, प्रेक्षणीय 'असे सोपे पर्याय उपलब्ध असताना! वृत्तपत्रातून लिहिताना 'पाहणेबल' सारखे शब्द वापरणारे व प्रचलित करू पाहणारे मराठी भाषेची हानीच करत आहेत.
जयन्ता५२