येत्या काही वर्षात मराठी भाषा बोलणारे मुंबईत किती टक्के असतील कल्पना न केलेली बरी. बाहेरुन येणाऱ्यांना इकडे आवश्यक असणारी शिधावाटप पत्रिका देणारे कोण मराठी अधिकारीच . अशी इतरही अनेक उदहरणे देता येतील.आपल्या मराठी अधिकाऱ्यांमुळे (मनपा. म्हाडा,पोलीस ,इ.) आणि मराठी माणुस यांमुळेच त्यांची मुंबई, महाराष्ट्रात वाढ झाली असेल का?

आपला

कॉ.विकि