वा! मतला फार आवडला. डावपेचांची नशा ती खेळणाऱ्यांना विचारामोल विजयाचे किती ते मयत प्याद्यांना विचारा धुमसणाऱ्यांचा आणि जिंकणाऱ्यांचाही शेर विशेष. नुसते सुटे मिसरे वाचताना मस्त वाटताहेत. गझल मस्त. आवडली.