प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही

एकदाच समवेत तुझ्या क्षणमात्र जगावे, उधळुन जावे
मृतवत जितके श्वास ओढले, देणे त्यांचे फेडुन जावे...

निनावी, सुरेख कविता.

तुझ्या ओळी वाचून कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवल्या--

गमे की तुज्या रुद्र रुपात जावे
मिळुनी गळा घालुनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा.

                                    ----पृथ्वीचे प्रेमगीत.