निनावी,

अतिशय उत्कट आणि सुंदर कविता. परवीन शाकिरच्या 'आज की रात सोने की नहीं है जानाँ, आज की रात है तजदीदे-मुलाक़ात की रात' ची आठवण झाली.

एकदाच कर ह्रदय मोकळे, नकोस ठेवू मनात काही
प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही

वावावा!! खरेच हेवा  वाटतो.

चित्तरंजन