अनामिक, छान लेख आहे. सोप्या भाषेत पण हृदयाला भिडणारे लेखन. वाचताना डोळे भरून आले. दर आठवड्याला दूरध्वनीवरून बोलणे झाले तरी येण्याचे काही ठरले का ? विचारणारी आई आठवली. श्रावणी