"अमूक लक्ष संदर्भ सापडले आहेत त्यांतील पहिले दहा खाली दिले आहेत"

हे काही वेळा असह्य होतं आणि मला नेमकं जे हवंय ते का कोणी सांगत नाही असा मनातल्या मनात टाहो फोडला जातो. पण त्याला इलाज नाही. (अधिक नेमकेपणाने शोध घेणे हा एक इलाज आहे. पण नेमकेपणा शक्य असता तर मुळात गुगलायलाच लागलं नसतं! असो. ) (सुवर्णमध्यही काढता येतो, तेव्हा हे गंमतीने घ्या हे सां. न. ल.)