खूप छान कथा! मुले दूरदेशी गेल्यावर इलेक्ट्रॉनिक माध्यमे हाताळणे,त्याचा वापर करून आपल्या हजारो मैल दूर बछड्याच्या संपर्कात राहणारे बहुतांश पालक सुरूवातीला नवीन शिकायला जरा मागेच असतात,आताची पालकपिढी संगणक साक्षर आहे पण १२,१५ वर्षापूर्वी मात्र अशीच परिस्थिती शहरातूनही होती.त्या दृष्टीने
 आम्हाला कुठलं हे सगळं जमणार आता. आमची पन्नाशी उलटली आता. तो 'कंप्युटर' वगैरे आम्हाला काय जमत नाही बघ...
हे  तर प्रातिनिधीक वाटते.
स्वाती