गझलसागर प्रतिष्ठानच्या अखिल भारतीय गझलसंमेलनाचा दूरदर्शनवरचा वृत्तांत  काल पाहिला. त्यात मनोगतावरील प्रतिभावान गझलकार वैभव जोशी ह्यांना  'ते म्हणाले, "प्रेम अमुचा विषय नाही" ' ही गझल सादर करताना पाहिले. वैभव जोशी ह्यांचे हार्दिक अभिनंदन.