मिश्रण सतत ढवळत असताना जड लाग़ू लागते व द्रवावस्था कमी होते,तेव्हा रवा घालणे थांबवावे.१/२ ते ३/४ वाटीच्या दरम्यान साधारणपणे रवा लागतो.