जर क्षणभर असे गृहित धरले की
१) ती मुले श्रीमंत नव्हती.
२) त्यांनी वर्गणी काढून किंवा खाऊच्या पैशातून बचत करून दारू पिण्यासाठी पैसे जमविले होते.
३) त्यांची गाडी ही भाड्याने आणलेली होती व जास्त गाड्या परवडत नसल्याने बिचारी ७-८ मुले व एक मुलगी दाटीवाटीने एकाच गाडीत कशीबशी कोंबून बसली होती.
--- तरी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची भीषणता कमी होते कां? 

जयंता५२