पाहिले रस्ते सुखाचे केवढे मी
पाय त्या वाटेवरी वळलेच नाही

मी तुझ्या प्रेमात या भिजलो असा की
प्रेत ही माझे कधी जळलेच नाही

---- वा दर्शन! हे शेर व गझल आवडली
जयन्ता५२

अवांतर
२००५ साली औरंगाबाद येथे झालेल्या गझल संमेलनास तुम्ही उपस्थित होता का? तेथे 'दर्शन' या नावाने काही गझला सादर झाल्या होत्या!