प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण आपण दिलेल्या उत्तरांतून उद्धटपणा जाणवला असे मी नाईलाजाने नमूद करतो
आपण सर्व प्रश्नही वाचले आहेत आणि सर्व उत्तरेही वाचली आहेत असे मी समजते. कोणत्या उत्तरांतून आपल्याला उद्धटपणा दिसला हे जाणून घ्यायला आवडेल.
कोणाही प्रश्नकर्त्यास माझी उत्तरे उद्धटपणाची वाटत असतील सर्वांची जाहीर माफी मागते.